Monday, September 01, 2025 12:11:56 PM
ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी किमान 5 वर्षे सतत सेवा आवश्यक आहे. मात्र, वास्तवात काही विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीत 5 वर्षांपूर्वीच देखील ही रक्कम मिळू शकते.
Jai Maharashtra News
2025-08-04 20:16:54
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबाबत अनेक अटकळा बांधल्या जात आहेत. सरकार एआयसीपीआयला महागाई भत्ता ठरवण्यासाठी आधार मानते.
2025-07-09 18:11:39
अनेक वेळा लोक त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. परंतु, हे कर्ज फेडताना त्यांच्या नाकीनऊ येतात.
2025-03-29 14:33:36
या ताज्या वाढीनंतर, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांपर्यंत वाढेल. सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारावर 53 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.
2025-03-28 17:12:53
एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्यात वाढ करण्यात प्रतीक्षेत आहेत.
Apeksha Bhandare
2025-03-26 18:25:03
महागाईचा विचार करून खासदारांना दिलासा – पगार आणि भत्त्यांमध्ये वाढसंसदेतील खासदारांचे वेतन वाढ – १ एप्रिल २०२३ पासून लागू
Manoj Teli
2025-03-25 09:14:51
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट 12 टक्के वाढ केली आहे. मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, पाचव्या वेतन आयोगाने ठरवलेल्या वेतनश्रेणीअंतर्गत ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
2025-02-26 16:41:17
भारतीय डाक विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती एकूण 21 हजारांहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे.
2025-02-24 14:15:06
बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे.
2024-09-27 19:02:27
दिन
घन्टा
मिनेट